सातबारा Watch

← हसनापुर

Ferfar #1880 · हसनापुर

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
197
Talathi
सफर अहमद खान
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.मु.नं.274/2026हुकुमनामा /सुलेनामा आदेश दिनांक : 10/07/2026 वाटपानंतरची स्थिती १) जिल्हा अहमदनगर / अहिल्यानगर सब.जि. ता. शेवगांव पैकी मौजे हसनापुर शिवारातील शेतजमीन मिळकत गट नं.१९७ पैकी क्षेत्र ०हे. ५८ आर अधिक खराबा ० हे.०२ आर एकुण ०हे.६० यासी चतुः सिमा पुर्व- गट नं.१९८ व गट नंबर १९९, दक्षिण-गट नं.१९७ पैकी क्षेत्र प्रतिवादी क.२ रमेश धोंडीराम ढाकणे यांना तोंडी वाटपाप्रमाणे देण्यात आलेले क्षेत्र, पश्चिम-ठाकुर निमगांव शिवरस्ता, उत्तर-गट नं. १९७ पैकी प्रतिवादी क. १० ज्ञानदेव महोदव ढाकणे यांना तोंडी वाटपात देणेत आलेले ०हे. २० आर क्षेत्र. येणेप्रमाणे चतुः सिमापुर्वक वर्णनाची मिळकत त्यातील झाडझुडूप तदंगभुत वस्तुसह खाली काही एक राखुन न ठेविता. २) जिल्हा अहमदनगर / अहिल्यानगर सब.जि.ता. शेवगांव पैकी मौजे हसनापुर शिवारातील शेतजमीन मिळकत गट नं.१९७ पैकी क्षेत्र १हे. २० आर अधिक खराबा ०हे.०४ आर एकुण १हे.२४ यासी चतुःसिमा पुर्व-गट नं.१९७ पैकी वादी क.२ चातुराबाई आश्रुबा गर्जे यांना वाटपात देण्यात आलेले क्षेत्र, दक्षिण-गट नं.१९६, पश्चिम-ठाकुर शिवरस्ता, निमगांव उत्तर-अंतर्गत रस्ता व त्यापलीकडे गट नं.१९७पैकी प्रतिवादी क. २ रमेश धोंडीबा ढाकणे यांना देणेत आलेले ०हे.६२ आर क्षेत्र. येणेप्रमाणे चतुः सिमापुर्वक वर्णनाची मिळकत त्यातील झाडझुडूप तदंगभुत वस्तुसह खाली काही एक राखुन न ठेविता. (सदर मिळकतीचे उत्तरेकडील बाजुने पश्चिमेकडुन पुर्वेकडे चातुराबाई गर्जे यांचे क्षेत्रापर्यंत जाणे येणेचा अंतर्गत वहिवाटीचा रस्ता ठेवण्यात आलेला आहे.)वरीलप्रमाणे वर्णनाच्या मिळकती वादी क.१ विष्णु रघुनाथ ढाकणे यांचे मालकी व प्रत्यक्ष कब्जातील मिळकत आहे त्याबाबत वादी व प्रतिवादी यांची कोणाचीही काही एक तकार नाही. ३) जिल्हा अहमदनगर/अहिल्यानगर सब.जि.ता. शेवगांव पैकी मौजे हसनापुर शिवारातील शेतजमीन मिळकत गट नं.१९७ पैकी क्षेत्र १हे. १५ आर अधिक खराबा ०हे.०४ आर एकुण १हे.१९ आर यासी चतुः सिमा पुर्व-गट नं. १९९, दक्षिण-गट नं.१९६ क्षेत्र, पश्चिम-गट नं. १९७ पैकी वादी क.१ विष्णु रघुनाथ ढाकणे यांचे क्षेत्र, उत्तर-गट नं.१९७ पैकी प्रतिवादी क.२ रमेश धोंडीबा ढाकणे यांना देणेत आलेले ०हे. ६२ आर क्षेत्र. येणेप्रमाणे चतुः सिमापुर्वक वर्णनाची मिळकत त्यातील झाडझुडूप तदंगभुत वस्तुसह खाली काही एक राखुन न ठेविता. वरील प्रमाणे वर्णनाची मिळकत वादी क. २ चातुराबाई आनु गर्जे यांचे मालकी व प्रत्यक्ष कब्जातील मिळकत आहे त्याबाबत वादी व प्रतिवादी यांची कोणाचीही काही एक तकार नाही. ४) जिल्हा अहमदनगर / अहिल्यानगर सब.जि.ता. शेवगांव पैकी मौजे हसनापुर शिवारातील शेतजमीन मिळकत गट नं.१९७ पैकी क्षेत्र ०हे. ६० आर यासी चतुः सिमा पुर्व-गट नं.१९८ व गट नं.२८५, दक्षिण- गट नं.१९७ पैकी प्रतिवादी क.१ राजेंद्र धोंडीबा ढाकणे व ईतर, पश्चिम-मौजे ठाकुरनिमगाव शिव, उत्तर- गट नं.२८७ व गट नंबर २८६ येणेप्रमाणे चतुः सिमापुर्वक वर्णनाची मिळकत त्यातील झाडझुडूप तदंगभुत वस्तुसह खाली काही एक राखुन न ठेविता.येणेप्रमाणे वर्णनाची मिळकत प्रतिवादी क.६ भानुदास रंगनाथ ढाकणे, प्रतिवादी क. ७अशोक रंगनाथ ढाकणे, प्रतिवादी क. ८ कडुबाई अर्जुन सानप व प्रतिवादी क. ९ कासाबाई भगवान केदार यांना वरील वर्णनाची मिळकत मालकी हक्काने प्रत्यक्ष ताब्यात व कब्जात देण्यात आलेली आहे त्याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. ५) जिल्हा अहमदनगर/अहिल्यानगर सब.जि. ता. शेवगांव पैकी मौजे हसनापुर शिवारातील शेतजमीन मिळकत गट नं.१९७ पैकी क्षेत्र ००हे. ६० आर यासी चतुः सिमा पुर्व-गट नं.१९८, दक्षिण-गट नं.१९७ पैकी प्रतिवादी क.१२ बबनबाई ढाकणे यांचे क्षेत्र, पश्चिम-ठाकुरनिमगाव शिव रस्ता, उत्तर-गट नं.१९७पैकी प्रतिवादी क.६ भानुदास, प्रतिवादी क.७अशोक, प्रतिवादी क. ८ कडुबाई व प्रतिवादी क. ९ कासाबाई यांचे क्षेत्र. येणेप्रमाणे चतुः सिमापुर्वक वर्णनाची मिळकत त्यातील झाडझुडूप तदंगभुत वस्तुसह खाली काही एक राखुन न ठेविता.वरील सर्व व संपुर्ण मिळकत प्रतिवादी क.१ राजेंद्र धोंडीबा ढाकणे, प्रतिवादी क.२ रमेश धोंडीबा ढाकणे, प्रतिवादी क.३ सुमन ज्ञानदेव नागरे, प्रतिवादी क.४ सुभद्राबाई धोंडीबा ढाकणे व प्रतिवादी क.५ मंदाबाई पांडुरंग सानप यांना मालकी हक्काने प्रत्यक्ष कब्जात दिलेले आहे. ६) जिल्हा अहमदनगर / अहिल्यानगर सब.जि. ता. शेवगांव पैकी मौजे हसनापुर शिवारातील शेतजमीन मिळकत गट नं.१९७ पैकी क्षेत्र ००हे. २० आर यासी चतुः सिमा पुर्व-गट नं. १९८, दक्षिण-गट नं.१९७ पैकी प्रतिवादी क.१४ सुनंदा रावसाहेब ढाकणे, पश्चिम ठाकुरनिमगाव शिव रस्ता, उत्तर-गट नं.१९७ पैकी प्रतिवादी क.१ राजेंद्र, प्रतिवादी क. २ रमेश, प्रतिवादी क. ३ सुमन, प्रतिवादी क. ४ सुभद्रा व प्रतिवादी क. ५ मंदाबाई यांचे क्षेत्र. येणेप्रमाणे चतुः सिमापुर्वक वर्णनाची मिळकत त्यातील झाडझुडूप तदंगभुत वस्तुसह खाली काही एक राखुन न ठेविता.वरील वर्णनाची मिळकत मालकी हक्काने प्रतिवादी क. १२ बबनबाई बाबासाहेब ढाकणे यांना प्रत्यक्ष मालकी हक्काने ताब्यात व कब्जात दिलेली आहे. ७) जिल्हा अहमदनगर / अहिल्यानगर सब.जि.ता. शेवगांव पैकी मौजे हसनापुर शिवारातील शेतजमीन मिळकत गट नं.१९७ पैकी क्षेत्र ००हे. २० आर यासी चतुः सिमा पुर्व-गट नं.१९८, दक्षिण-गट नं.१९७ पैकी प्रतिवादी क.१० ज्ञानदेव महादेव ढाकणे, पश्चिम ठाकुरनिमगाव शिव रस्ता, उत्तर- गट नं.१९७ पैकी प्रतिवादी क.१२ बबनबाई ढाकणे यांचे क्षेत्र. येणेप्रमाणे चतुः सिमापुर्वक वर्णनाची मिळकत त्यातील झाडझुडूप तदंगभुत वस्तुसह खाली काही एक राखुन न ठेविता.वरील वर्णनाची मिळकत मालकी हक्काने प्रतिवादी क. १४ सुनंदा रावसाहेब ढाकणे यांना प्रत्यक्ष मालकी हक्काने ताब्यात व कब्जात दिलेली आहे. ८) जिल्हा अहमदनगर/अहिल्यानगर सब.जि.ता. शेवगांव पैकी मौजे हसनापुर शिवारातील शेतजमीन मिळकत गट नं.१९७ पैकी क्षेत्र ००हे. २० आर यासी चतुः सिमा पुर्व-गट नं.१९८, दक्षिण-गट नं.१९७ पैकी वादी क.१ विष्णु रघुनाथ ढाकणे, पश्चिम-ठाकुरनिमगाव शिव रस्ता, उत्तर-गट नं.१९७ पैकी प्रतिवादी क.१४ सुनंदा रावसाहेब ढाकणे यांचे क्षेत्र. येणेप्रमाणे चतुः सिमापुर्वक वर्णनाची मिळकत त्यातील झाडझुडूप तदंगभुत वस्तुसह खाली काही एक राखुन न ठेविता.वरील वर्णनाची मिळकत मालकी हक्काने प्रतिवादी क.१० ज्ञानदेव महादेव ढाकणे यांना प्रत्यक्ष मालकी हक्काने ताब्यात व कब्जात दिलेली आहे. ९) जिल्हा अहमदनगर/अहिल्यानगर सब.जि. ता. शेवगांव पैकी मौजे हसनापुर शिवारातील शेतजमीन मिळकत गट नं.१९७ पैकी क्षेत्र ००हे. ६० आर अधिक खराबा ०हे.०२ आर एकुण ०हे.६२ यासी चतुःसिमा पुर्व-गट नं.१९८, दक्षिण-गट नं.१९७ पैकी वादी क.२ चातुरबाई आश्रु गर्जे व वादी क.१ विष्णु रघुनाथ ढाकणे, पश्चिम-ठाकुरनिमगाव शिव रस्ता, उत्तर-गट नं.१९७ पैकी वादी क.१ विष्णु रघुनाथ ढाकणे यांचे क्षेत्र. येणेप्रमाणे चतुःसिमापुर्वक वर्णनाची मिळकत त्यातील झाडझुडूप तदंगभुत वस्तुसह खाली काही एक राखुन न ठेविता.वरील वर्णनाची मिळकत मालकी हक्काने प्रतिवादी क. २ रमेश धोंडीबा ढाकणे यांना प्रत्यक्ष मालकी हक्काने ताब्यात व कब्जात दिलेली आहे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर शेवगाव यांच्याकडील आदेश क्रमांक रे.मु.नं.274/2026हुकुमनामा /सुलेनामा दिनांक 10/07/2026 व सह दुय्यम निबंधक शेवगाव यांच्याकडील कलम 89(अ) अन्वये फायलिंग सूची क्र.2 नुसार नोंद घेतली असे