सातबारा Watch

← ठाकुर निमगांव

Ferfar #4420 · ठाकुर निमगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
311/1, 311/2, 312/2
Talathi
महेश बाळासाहेब निकम
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा शेवगाव गहाणखत लिहुन देणार : गहिनीनाथ पंढरीनाथ कातकडे रा. ठाकुर निमगांव यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4658-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 311/1, 311/2, 312/2 क्षेत्र 2.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गहिनीनाथ पंढरीनाथ कातकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.