सातबारा Watch

← ठाकुर निमगांव

Ferfar #4426 · ठाकुर निमगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
311/2
Talathi
महेश बाळासाहेब निकम
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : ठाकूर निमगाव वी.का.स.सो.लि., ठाकूर निमगाव वी.का.स.सो.लि. लिहुन देणार : मच्छिंद्र लक्ष्मन भगत रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 311/2 क्षेत्र 0.4050 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.