Ferfar #4437 · ठाकुर निमगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : ठाकूर निमगाव वि.का.स.सो.लि., ठाकूर निमगाव वि.का.स.सो.लि
लिहुन देणार : राहुल शिवाजी फरताळे रा. ठाकुर निमगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 203/2, 207/2, 208 क्षेत्र 0.96 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.