सातबारा Watch

← वरुर खुर्द

Ferfar #1495 · वरुर खुर्द

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
सुजाता सुर्यकांत सोलाट
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र ,वरूर बु लिहून घेणार : किरण भगवान म्हस्के यांनी सर्व्हे क्रमांक : 75 तपशिल : महाराष्ट्र बँक शाखा वरूर ता. शेवगाव र रु १००१००/- किरणन - 1101 दिनांक 01/06/2020 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र वरूर चा किरण भगवान म्हस्के यांच्या नावे र.रु.100100/- कर्ज. - 1171 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.