Ferfar #1498 · वरुर खुर्द
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- सुजाता सुर्यकांत सोलाट
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026मा.सिव्हिल जज्ज साहेब ज्यु.डी.शेवगाव यांचेकडील रे.मु.नं.342/2026 दिनांक.09/10/2026 नुसार मौजे - वरूर खुर्द येथील वादी नं 1]अजित किरण म्हस्के प्रतिवादी नं.1]बाबासाहेब लक्ष्मण म्हस्के 2] सिंधुबाई बाबासाहेब म्हस्के 3]भारती किरण म्हस्के 4]आकांक्षा किरण म्हस्के 5]लक्ष्मी भाऊसाहेब कचरे यांच्यात आपसात खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले.
1] गट.नं.14 चे क्षेत्र 2.48 आर आकारणी 5.30 पै यापैकी दक्षिणेकडील क्षेत्र.2.00 आर आकार.4.20पै हे वादी अजित किरण म्हस्के यांना देण्यात आले असून उत्तरेकडील उर्वरित क्षेत्र.0.48 आर पोटखराबा 0.05 आर आकार 1.10पै हे क्षेत्र प्रतिवादी नं.3]भरतीं किरण म्हस्के यांना दिले आहे.
2] गट.नं.15 चे क्षेत्र 1.56 आर पोटखराबा.0.03 आर आकारणी 3.41 पै हे क्षेत्र प्रतिवादी नं.1]बाबासाहेब लक्ष्मण म्हस्के यांना दिले आहे.
हे.तसेच प्रतिवादी नं.2,4 ते 6 यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील असणार हक्क कायम स्वरूपी सोडून दिला आहे.
वरीलप्रमाणे आपसात सुलेनामा झाला.
मा.सिव्हिल जज्ज साहेब ज्यु.डी.शेवगाव यांचेकडील रे.मु.नं.342/2026 दिनांक.09/10/2026 नुसार नोंद केली.