सातबारा Watch

← भगुर

Ferfar #2668 · भगुर

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
256/4
Talathi
सुजाता सुर्यकांत सोलाट
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र ,वरूर बु लिहून घेणार : प्रदिप गिताराम पुरनाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 256/4 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वरूर बु र रु १००१००/- प्रदीप - 1896 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.