सातबारा Watch

← वरुर बुद्रुक

Ferfar #6586 · वरुर बुद्रुक

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
273/1, 273/2
Talathi
सुजाता सुर्यकांत सोलाट
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मा.सिव्हिल जज्ज साहेब ज्यु.डी.शेवगाव यांचेकडील रे.मु.नं.342/2026 दिनांक.09/10/2026 नुसार मौजे - वरूर बुद्रुक येथील वादी नं 1]अजित किरण म्हस्के प्रतिवादी नं.1]बाबासाहेब लक्ष्मण म्हस्के 2] सिंधुबाई बाबासाहेब म्हस्के 3]भारती किरण म्हस्के 4]आकांक्षा किरण म्हस्के 5]लक्ष्मी भाऊसाहेब कचरे यांच्यात आपसात खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले. 1] गट.नं.273/1 चे क्षेत्र 3.46 आर आकारणी 12.02 पै यापैकी चारी वर्ग कलेले क्षेत्र 1.04 आर वजा जाता क्षेत्र.2.42 आर या मिळकतीच्या दोन वाटण्या केल्या असून उत्तरेकडील वाटणी क्षेत्र.2.00 आर आकार 6.94 पै हे प्रतिवादी नं.5]लक्ष्मी भाऊसाहेब म्हस्के यांना देण्यात आले असून दक्षिणेकडील उर्वरित क्षेत्र.0.42 आर आकार 1.45 पै हे क्षेत्र प्रतिवादी नं.2] सिंधुबाई बाबासाहेब म्हस्के यांना दिले आहे. 2] गट.नं.273/2 चे क्षेत्र 1.87 आर आकारणी 6.48 पै या क्षेत्राच्या दोन वाटण्या करून दक्षिणेकडील क्षेत्र 1.47 आर आकार 5.10 पै हे क्षेत्र प्रतिवादी नं.3]भारती किरण म्हस्के यांना दिले आहे. तसेच उत्तरेकडील वाटणी क्षेत्र.0.40 आर आकार.1.38 पै हे प्रतिवादी नं.4]आकांक्षा किरण म्हस्के यांना देण्यात आले. वरीलप्रमाणे आपसात सुलेनामा झाला. मा.सिव्हिल जज्ज साहेब ज्यु.डी.शेवगाव यांचेकडील रे.मु.नं.342/2026 दिनांक.09/10/2026 नुसार व सूची क्रमांक 2 वरून नोंद केली.