सातबारा Watch

← वरुर बुद्रुक

Ferfar #6590 · वरुर बुद्रुक

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
190/3, 192/1
Talathi
सुजाता सुर्यकांत सोलाट
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : वरुर बु वि का सेवा सह सोसा .मर्या, वरुर बु ता - शेवगाव जी अहिल्यानगर लिहुन देणार : नामदेव दगडु राजगिरे रा. वरुर बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 190/3,192/1 क्षेत्र 1.6200 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.