Ferfar #798 · मुर्शतपुर
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- सोमनाथ प्रकाश आमने
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आखेगाव
लिहून घेणार : पार्वती बाळु गवळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : दिनांक 14/07/2021 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आखेगाव चा पार्वती बाळु गवळी यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 692
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र Ref No.AF45/Removal of Charge_/2026-27 दि.16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.