Ferfar #2234 · थाटे
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 189
- Talathi
- राजेश मारुती राठोड
- First seen
- 2d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
लिहून देणार : बँक आँफ महाराष्ट्र शा.आखेगाव
लिहून घेणार : संगिता बाबासाहेब केदार
यांनी सर्व्हे क्रमांक : 189 तपशिल : दिनांक 03/09/2021 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र चा जयश्री राजेंद्र केदार यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 1922
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ref no.AF45/REMOVAL OF CHARGE/2026-27 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.