सातबारा Watch

← कुरुडगांव

Ferfar #2105 · कुरुडगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
175
Talathi
अभिजित संजय गरुड
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026 लिहुन देणार:- कविता बाबासाहेब निळ रा. कुरुडगांव(खाता क्रमांक918) यांचे गट/सर्व्हे क्रमांक175, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.080 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गणेश आबासाहेब वावरे , (खाता क्रमांक :-1055)गट/सर्व्हे क्रमांक 175 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.080 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4505 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 131000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.