सातबारा Watch

← कुरुडगांव

Ferfar #2108 · कुरुडगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
अभिजित संजय गरुड
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : कुरुड्गाव वि. का. से. स. सो. लि लिहून घेणार : दिपक लक्ष्मण शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 180 तपशिल : कू वि सो - 16 कू वि सो इ प क घे - 231 रु 25000दि19.11.86 - 231 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि. 21-10-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.