Ferfar #7459 · गदेवाडी
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (15 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 280/1
- Talathi
- अभिजित संजय गरुड
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
लिहुन घेणार : खानापूर वि वि कार्यकारी सो सा ली, खानापूर
लिहुन देणार : श्रीधर जनार्धन काळे रा. खानापूर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 280/1 क्षेत्र 1.07 हे. आर. वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.