Ferfar #7460 · गदेवाडी
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : गदेवाडी वि. का. से. स. सं. मर्या., गदेवाडी
लिहुन देणार : सुवर्णा सोमनाथ कराळे रा. गदेवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 219, 487/3/1 एकूण क्षेत्र 0.57 हे. आर. वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.