सातबारा Watch

← गदेवाडी

Ferfar #7461 · गदेवाडी

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
487/4, 491
Talathi
अभिजित संजय गरुड
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : गदेवाडी वि. का. से. स. सं. मर्या., गदेवाडी लिहुन देणार : विठठल लक्ष्मण कराळे रा. गदेवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 487/4, 491 एकूण क्षेत्र 0.58 हे. आर. वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.