Ferfar #2939 · दहिगांव शे
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 256/1
- Talathi
- फरदीन मैनुद्दीन पठाण
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहुन घेणार : प्रभूवाडगाव वि.का.सेवा सहकारी संस्था मर्या , मु.पो.प्रभूवाडगाव ता.शेवगाव. जी. अ.नगर
लिहुन देणार : शहादेव नारायण नागरे रा. दहिगांव शे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 256/1 क्षेत्र 1.0100 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.