सातबारा Watch

← दहिगांव शे

Ferfar #2940 · दहिगांव शे

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
218
Talathi
फरदीन मैनुद्दीन पठाण
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 लिहुन घेणार : प्रभूवाडगाव वि.का. सेवा सहकारी संस्था मर्या , मु.पो . प्रभूवाडगाव ता. शेवगाव. जी. अ.नगर लिहुन देणार : शहादेव नारायण नागरे रा. दहिगांव शे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 218 क्षेत्र 1.0600 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.