Ferfar #18138 · मुंगी
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 371/10
- Talathi
- राजेश मारुती राठोड
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, चापडगाव
लिहुन देणार : उद्धव एकनाथ तानवडे रा. मुंगी यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200001.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 371/10 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उद्धव एकनाथ तानवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BOM1040/22627 दिनांक 09/10/2026 व दुय्यम निबंधक शेवगाव NED NO 203 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200001.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.