सातबारा Watch

← कांबी

Ferfar #10671 · कांबी

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
246/2
Talathi
मच्छिंद्र जनार्दन बेडके
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : स्व.बप्पासाहेब पारनेर पा.विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या कांबी, कांबी लिहुन देणार : बप्पासाहेब भानुदास कर्डीले रा. कांबी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 246/2 क्षेत्र 1.2100 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.