सातबारा Watch

← हातगांव

Ferfar #11605 · हातगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
164/1, 288/4/अ
Talathi
विजय तेजराव मोरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :20/10/2026# श्री. नंदू नाथा अभंग यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 164/1,288/4/अ वरील खातेदार कै. लक्ष्मीबाई नाथा अभंग हे/ह्या दिनांक 21-06-2023 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) अंकुश नाथा अभंग वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगा , वय :53 2) आरती तुकाराम अभंग अ . पा . क . सरस्वती तुकाराम अभंग वारसदाराची स्थिती :हयात, नाते : पूर्वमृत मुलाची मुलगी ( नात ) , वय :17 3) गणेश तुकाराम अभंग अ . पा . क . सरस्वती तुकाराम अभंग वारसदाराची स्थिती :हयात, नाते : पूर्वमृत मुलाचा मुलगा ( नातु ) , वय :16 4) नंदू नाथा अभंग वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगा , वय :45 5) नाथा सखाराम अभंग वारसदाराची स्थिती :हयात, नाते : पती (विदुर ) , वय :70 6) सरस्वती तुकाराम अभंग वारसदाराची स्थिती :हयात, नाते : पूर्वमृत मुलाची विधवा ( सुन ) , वय :39 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब, पोलिस पाटील / नगरपालिका दाखला दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 506 प्रमाणे नावे दाखल केली असे. मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 506 प्रमाणे नावे दाखल केली असे.