Ferfar #3501 · खामपिंप्री
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : खामपिंप्री वि का से सो , खामपिंप्री
लिहुन देणार : केशव ज्ञानदेव पावसे रा. खामपिंप्री गट नंबर/ सर्वे नंबर 111, 95 यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.10 हेआर वर बोजा दाखल करणेबाबत श्री केशव ज्ञानदेव पावसे , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 950 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.