Ferfar #3508 · खामपिंप्री
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 177/2
- Talathi
- राहुल रमेश काळोखे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026
लिहुन घेणार : प्रभूवाडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, मु. पो. प्रभू वाडगाव ता. शेवगाव जी. अहमदनगर
लिहुन देणार : कचरू गोविंद बटुळे रा. खामपिंप्री यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 177/2 क्षेत्र 0.92 हेआर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.