सातबारा Watch

← प्रभुवाडगांव

Ferfar #1740 · प्रभुवाडगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
246
Talathi
प्रशांत माणिकराव ढाकणे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : प्रभुवाडगाव वि का से सो लिहून घेणार : जालीदर शामराव बटुळे (दगडू तात्याबा बटूळे) यांनी प्रभुवाडगाव वि का से सो इ प क घे - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दि.30/07/2025 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.