Ferfar #7920 · चापडगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 228
- Talathi
- प्रशांत माणिकराव ढाकणे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र, चापडगाव तर्फे अंकित गिरजा शंकर दीक्षित
लिहून घेणार : कमल ज्ञानदेव ढाले
यांनी सर्व्हे क्रमांक : 228 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र चापडगाव रु .1000000/-कमल ज्ञानदेव ढाले - 5605
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कार्यालय शेवगाव यांज कडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.4319/2026, दि.06/10/2026 यावरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.