सातबारा Watch

← चापडगांव

Ferfar #7937 · चापडगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
210
Talathi
प्रशांत माणिकराव ढाकणे
First seen
2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : चापडगाव वि.कार्य.सेवा सह.संस्था मर्या., मु.पो.चापडगाव, ता.शेवगाव. लिहुन देणार : रामभाऊ गेणू दिवटे, रा. चापडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 210 क्षेत्र 1.0000 हेआर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.