Ferfar #7940 · चापडगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : चापडगाव वि.कार्य.सेवा सह.संस्था मर्या., मु.पो.चापडगाव, ता.शेवगाव.
लिहुन देणार : सिताबाई गोरक्षनाथ शेंबडे, रा. चापडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 271/1,271/2 क्षेत्र 0.6000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.