Ferfar #16073 · बोधेगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 222/2
- Talathi
- झिरपे बाळासाहेब बाबासाहेब
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ए यु स्मॅाल फायनान्स बँक लि. अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : सुरेश तुकाराम राठोड रा. बोधेगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9361-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 222/2 क्षेत्र 1.3336 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश तुकाराम राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे.पुनम चारकोल डेपो यांचे प्रो.प्रा. सुरेश तुकाराम राठोड (खाता क्रमांक :- 7989) ,
तुकाराम मानसि॑ग राठोड (खाता क्रमांक :- 7989) ,
गयाबाई सुरेश राठोड (खाता क्रमांक :- 7989) ,