Ferfar #16089 · बोधेगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 544
- Talathi
- झिरपे बाळासाहेब बाबासाहेब
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक, शेवगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर
लिहुन देणार : ओंकार महादेव दिवटे रा. बोधेगांव यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 544 क्षेत्र 1.23 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओंकार महादेव दिवटे यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक Ref:Sहेव/15103/CHRG CRE/OCT/2026 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.