Ferfar #16095 · बोधेगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 309
- Talathi
- झिरपे बाळासाहेब बाबासाहेब
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026
खातेदार:आनंदा तात्याबा आव्हाड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बोधेगाव विकासो यांचेकडून दिनांक 09-06-2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.