Ferfar #16096 · बोधेगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बोधेगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर
लिहुन देणार : अंकुश रामराव आघाव रा. बोधेगांव यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 288000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 383/1,393,396/2,401/2/1/ क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश रामराव आघाव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BODHEG/AGRI-11/20 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 288000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.