Ferfar #16099 · बोधेगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 806/1
- Talathi
- झिरपे बाळासाहेब बाबासाहेब
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
सोमनाथ अर्जुन वाघमारे रा. बोधेगांव(खाता क्रमांक8117) यांचे गट/सर्व्हे क्रमांक806/1, बिगरशेती क्षेत्र 5.7121 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3380 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनिता रविंद्र बांगर , (खाता क्रमांक :-9085)गट/सर्व्हे क्रमांक 806/1 बिगरशेती क्षेत्र 1.3380 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5270 दिनांक 07/12/2023 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.