Ferfar #16102 · बोधेगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 667/1
- Talathi
- झिरपे बाळासाहेब बाबासाहेब
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
खातेदार: सुभाष बाबुराव कुढेकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बोधेगाव वि का सेवा सोसायटी यांचेकडून दिनांक 17/08/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.