सातबारा Watch

← बोधेगांव

Ferfar #16109 · बोधेगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
183/2
Talathi
झिरपे बाळासाहेब बाबासाहेब
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : बोधेगाव वि. का. सेवा सहकारी संस्था मर्या. बोधेगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर, लिहुन देणार : निता किरण ढवळे रा. बोधेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 183/2 क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.