Ferfar #16121 · बोधेगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 773
- Talathi
- झिरपे बाळासाहेब बाबासाहेब
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : बोधेगाव विविध कार्य. सेवा सह. संस्था. मर्या. बोधेगाव
लिहुन देणार : विक्रांत बाळासाहेब घोरतळे रा. गोळेगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 773 क्षेत्र 0.4050 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.