Ferfar #16125 · बोधेगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 417/प्लॉट
- Talathi
- झिरपे बाळासाहेब बाबासाहेब
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑप बँक लि बीड शाखा शेवगाव
गहाणखत लिहुन देणार : विक्रम नारायण शेळके रा. बोधेगांव यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4681-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 417/प्लॉट नंबर/4/5/6/7 क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विक्रम नारायण शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
417/प्लॉट नंबर/4/5/6/7