सातबारा Watch

← बोधेगांव

Ferfar #16127 · बोधेगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
806/1
Talathi
झिरपे बाळासाहेब बाबासाहेब
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- सोमनाथ अर्जुन वाघमारे रा. बोधेगांव(खाता क्रमांक8117) यांचे गट/सर्व्हे क्रमांक806/1, बिगरशेती क्षेत्र 5.7121 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7713 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सायली अरुण शिंदे , (खाता क्रमांक :-9112)गट/सर्व्हे क्रमांक 806/1 बिगरशेती क्षेत्र 0.7713 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5271 दिनांक 07/12/2023 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.