सातबारा Watch

← बोधेगांव

Ferfar #16135 · बोधेगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
176/3
Talathi
झिरपे बाळासाहेब बाबासाहेब
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 खातेदार: सुभद्रा महादेव बनकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बोधेगाव वि. कार्य. सेवा सह. संस्था मर्या. बोधेगाव यांचेकडून दिनांक 22/08/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 350000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.