सातबारा Watch

← बोधेगांव

Ferfar #16142 · बोधेगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
झिरपे बाळासाहेब बाबासाहेब
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- विजय व्दारका अंधारे रा. बोधेगांव(खाता क्रमांक1206) यांचे गट/सर्व्हे क्रमांक262/पै प्लॉट नं/13, बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नारायण शिवाजी जाधव , (खाता क्रमांक :-9122)गट/सर्व्हे क्रमांक 262/पै प्लॉट नं/13 बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2957 दिनांक 19/06/2024 प्रमाणे रक्कम रुपये 135000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. टीप- मा. तहसिलदार साहेब शेवगाव यांचेकडील नियमाकुल आदेश क्र. कावी/कुका/तुकडेबंदी/एस आर/129/2026 नुसार विजय द्वारका अंधारे यांचे 0.9293 आर चौ मी क्षेत्र नियमाकुल केले आहे. 262/पै प्लॉट नं/13