सातबारा Watch

← सुकळी

Ferfar #4203 · सुकळी

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
106/1, 106/2, 110/3, 114/1, 134
Talathi
JAGDISH SURESH SHIRSATH
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25-10-2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.मु.नं.93/2025 आदेश दिनांक : 25/10/2026 कोर्ट हुकुमनामा शेवगांव येथिल मे.सिव्हिल जज्ज साहेब वर्ग 1 यांचे कोर्टात खालील प्रमाणे जमीनीचे वाटप केले असे 1) ऋषिकेश गजानन गरड यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालील प्रमाणे - गट नंबर 106/1 क्षेत्र 0.81 हे आर, आकार 2.00 पैसे, दिशा – संपूर्ण 1) ऋषिकेश गजानन गरड यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालील प्रमाणे - गट नंबर 106/2 क्षेत्र 0.27 हे आर, आकार 0.65 पैसे, दिशा – संपूर्ण 3) ऋषिकेश गजानन गरड यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालील प्रमाणे - गट नंबर 134 क्षेत्र 0.46 हे आर, आकार 1.30 पैसे, दिशा – संपूर्ण 4) ऋषिकेश गजानन गरड यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालील प्रमाणे - गट नंबर 114/1 क्षेत्र 0.10 हे आर, आकार 0.10 पैसे, दिशा – संपूर्ण 5)सुनिल साहेबराव गरड यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालील प्रमाणे - गट नंबर 114/1 क्षेत्र 0.54 हे आर, आकार 0.35 पैसे, दिशा – संपूर्ण 6) राज सुनिल अपाक सुनिल गरड यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालील प्रमाणे - गट नंबर 114/1 क्षेत्र 0.08.50 हे आर, आकार 0.06 पैसे, दिशा – संपूर्ण 7) कान्हा सुनिल अपाक ललिता गरड यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालील प्रमाणे - गट नंबर 114/1 क्षेत्र 0.08.50 हे आर, आकार 0.06 पैसे, दिशा – संपूर्ण 8) राज सुनिल अपाक सुनिल गरड यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालील प्रमाणे - गट नंबर 110/3 क्षेत्र 0.60 हे आर, आकार 1.60 पैसे, दिशा – संपूर्ण 9) कान्हा सुनिल अपाक ललिता गरड यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालील प्रमाणे - गट नंबर 110/3 क्षेत्र 0.60 हे आर, आकार 1.60 पैसे, दिशा – संपूर्ण शेवगांव येथिल मे.सिव्हिल जज्ज साहेब यांचा कडील रे.मु.नं.93/2025 दि.6/2/2026 हुकुनामा व दुय्यम निबंधक शेवगाव यांचा कडील दस्त क्र.51/2026 दि.30/3/2026 आलेवरून नोंद केली असे.