सातबारा Watch

← बाडगव्हाण

Ferfar #2000 · बाडगव्हाण

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
132/2
Talathi
JAGDISH SURESH SHIRSATH
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहून घेणार : एचडीएफसी बँक , शेवगाव लिहून देणार : सुनीत अर्जुन भोंगळे रा. बाडगव्हाण यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 804216648 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 281000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एचडीएफसी बँक यांचेकडील पत्र क्रमांक 804216648 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 281000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.