Ferfar #10565 · लाडजळगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/2
- Talathi
- JAGDISH SURESH SHIRSATH
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : लाडजळगाव वि. का. सेवा. सह. संस्था मर्या, लाडजळगाव ता.शेवगाव जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : सुभद्रा भगवान पाटील रा. लाडजळगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 40/2 क्षेत्र 2.9124 वर रक्कम रुपये 650000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.