सातबारा Watch

← लाडजळगांव

Ferfar #10609 · लाडजळगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
246
Talathi
JAGDISH SURESH SHIRSATH
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : लाडजळगाव वि का से सो लिहून घेणार : गणेश महादेव ढाकणे यांनी सर्व्हे क्रमांक : 246 तपशिल : दिनांक 03/08/2020 रोजी लाडजळगाव वि.का.से.सो. चा गणेश महादेव ढाकणे यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 8058 दिनांक 12/04/2023 रोजी लाडजळगाव वि.का.से.सो. चा गणेश महादेव ढाकणे यांच्या नावे रु.350000/- या रकमेचा इकार केला. - 9427 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.