Ferfar #10617 · लाडजळगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून घेणार : लाडजळगाव वि.का.से.स, लाडजळगाव
लिहून देणार :सुरेश लक्ष्मण लादे रा.लाडजळगांव यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 859, 854 वर रक्कम रुपये 650000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.