Ferfar #10627 · लाडजळगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून घेणार : लाडजळगाव वि.का.से.सो. ,
लिहून देणार :रविंद्र गोकुळ पाटील रा.लाडजळगांव यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 40/1/1, 40/2/2, 128 वर रक्कम रुपये ६५००००/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.