सातबारा Watch

← लाडजळगांव

Ferfar #10662 · लाडजळगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
57/2
Talathi
JAGDISH SURESH SHIRSATH
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : लाडजळगाव विविध कार्यकारी सेवा लिहून घेणार : राजेंद्र मच्छिंद्र ढाकणे यांनी सर्व्हे क्रमांक : 57/2 तपशिल : दिनांक 23/08/2018 रोजी लाडजळगाव वि.का.से.सो. चा राजेंद्र मच्छिंद्र ढाकणे यांच्या नावे र.रु.350000/- कर्ज. - 7339 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.