सातबारा Watch

← लाडजळगांव

Ferfar #10681 · लाडजळगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
833/1
Talathi
JAGDISH SURESH SHIRSATH
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून घेणार : लाडजळगाव वि.का.से.सो, लिहून देणार :मिराबाई विष्णु क्षीरसागर रा.लाडजळगांव यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 833/1 वर रक्कम रुपये 350000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.