Ferfar #10709 · लाडजळगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
लिहून घेणार : लाडजळगाव वि.का.से.सो,
लिहून देणार :प्रल्हाद विठ्ठल जाधव रा.लाडजळगांव यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 22/1, 24/1, 15/1 वर रक्कम रुपये 750000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.