Ferfar #10729 · लाडजळगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
लिहून घेणार : लाडजळगाव वि.का.से.सो.,
लिहून देणार :नवनाथ अर्जुन ढाकणे रा.लाडजळगांव यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 240, 194 वर रक्कम रुपये 650000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.