सातबारा Watch

← अंतरवाली खुर्द शे

Ferfar #2990 · अंतरवाली खुर्द शे

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
153
Talathi
सुभाष लक्ष्मण वाघमोडे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा शेवगाव , शेवगाव लिहुन देणार : शरद महादेव पवार रा. अंतरवाली खुर्द शे गट नंबर/ सर्वे नंबर 153 यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 90 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 105300/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.98 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद महादेव पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 105300/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.